मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदारसंजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कोठडीत शिवसेनेचे खासदार संजय यांची आज कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राऊतांना पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांचा यंदाचा गणेशोत्सव तुरूंगातच जाणार असल्याचे चित्र आहे.
#SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #JudicialCustody #PatraChawl #MoneyLaundering #Maharashtra #MarathiNews